दहा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर आम्ही घेऊन येत आहोत.

तज्ञांद्वारे सखोल मार्गदर्शन.

जीवनशैलीतील बदल व वर्तणूक बदलांद्वारे नैसर्गिकरित्या PCOSवर मात करा.

वजन नियंत्रित असेल तर पी. सी. ओ. एस. ची लक्षणे कमी होतात. नियमित स्त्रीबीज निर्मिती होते व हॉर्मोन्सचा समतोल राखला जातो…

व्यायाम हा PCOS उपचारामध्ये महत्वाचा भाग आहे. व्यायामामुळे इन्सुलिन निष्प्रभता कमी होते व बीजनिर्मिती सुरळीत होते… 

ही लक्षणे शरीरातील अंतर्गत असंतुलन दर्शवतात. अनेक कारणांमुळे स्त्रिया तिच्या डॉक्टरांना भेटतात व अनपेक्षितपणे शेवटी पी. सी. ओ. एस. चे निदान होते…

वजन कमी करण्यासाठी आणि वंध्यत्वासाठी मोफत मार्गदर्शन

PCOSCARE तज्ञ डॉक्टरांद्वारे आधुनिक उपचार प्रदान करते आणि वंध्यत्व व लठ्ठपणा वर मात करता येते.

आमच्या सेवा

PCOS वर मात करण्यासाठी जीवनशैलीतील बदल व वर्तणूक बदल या बाबत मार्गदर्शन

आहाराविषयी मार्गदर्शन

आहारातील पोषणमूल्ये व उष्मांक याविषयी सर्व माहिती व अचूक मार्गदर्शन

व्यायामाविषयी मार्गदर्शन

व्यायामाविषयी शास्त्रशुद्ध व नेमक्या माहिती करीता

उपचार

PCOS मध्ये औषधोपचाराकरिता शास्त्रशुद्ध व नेमक्या माहितीकरिता

आधार व प्रेरणा

PCOS मध्ये आधार व प्रेरणाकरिता

तणाव नियंत्रण

तणाव नियंत्रणाकरिता शास्त्रशुद्ध व नेमक्या माहितीकरिता

अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करा

आमच्याशी संपर्क साधा

PCOS क्षेत्रा मधील

तज्ञ डॉक्टर्स

डॉ. विकास पाचोरे
एम. बी. बी. एस् व स्रीरोगतज्ञ

Home dr. vishakha

डॉ. विशाखा विकास पाचोरे
स्रीरोगतज्ञ

सर्वांसाठी परवडणाऱ्या आरोग्य सेवेवर आमचा विश्वास आहे.

आम्हाला संदेश पाठवा; आम्ही तुम्हाला लवकरच प्रतिसाद देऊ

पत्ता : पाचोरे हॉस्पिटल, फोफळे माळा,
संगमनेर, ता. संगमनेर,
जिल्हा अहमदनगर, ४२२६०५.

संपर्क : ७४१०११२११२

info@pcosnest.com